स्टार चिन्ह असलेली पाचशेची नोट बनावट आहे का आरबीआय काय म्हणते वाचा.

चिन्ह असलेली ५०० रुपयांची नोट बनावट असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.संभ्रम दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं (RBI) महत्त्वाचा खुलासा केला आहे.

स्टार (*) चिन्ह असलेली ५०० रुपयांची कुठलीही नोट बनावट नाही. ही नोट पूर्णपणे अस्सल आहे. हे चिन्ह खुद्द रिझर्व्ह बँकेकडून नोटेवर समाविष्ट करण्यात येतं. क्रमानं लावेलल्या शंभर नोटांच्या बंडलमधील सदोष प्रिंटिंग असलेल्या नोट बदलण्यासाठी याचा उपयोग केला जातो.

पीबीआयनं सुद्धा या संदर्भात फॅक्ट चेक करून ट्वीट केलं आहे. तुमच्याकडंही स्टार (*) मार्क असलेली नोट आहे का? असल्यास घाबरू नका. अशा नोटा बनावट असल्याचा दावा करणारे मेसेज बोगस आहेत. रिझर्व्ह बँकेनं डिसेंबर २००६ पासून ५०० रुपयांच्या चलनी नोटांवर तारांकित चिन्हाची पद्धत समाविष्ट करण्यात आली हीं आपके पास भी तो नहीं है स्टार चिह्न (*) वाला नोट❓

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल