अखेर नागरिकांनी बुजविले रस्त्यावरील खड्डे, सिनियर सिटिझन फोरणमचा पुढाकार.
शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिक जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये जा करीत आहेत. काही दिवसांपूर्वी उत्तर नागपुरातील अशाच रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत मनपा आयुक्तांना उत्तर नागपूर सिनियर सिटीझन फोरमच्या वतीने निवेदन देण्यात आले होते.

टिप्पण्या