तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये अवकाळी पावसाचा कहर; शाळांना सुट्टी देण्याची वेळ; केरळमध्येही कोसळधारा

तामिळनाडूमध्ये बऱ्याच भागात तुफान पावसाने हाहाकार माजवला आहे. व अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस बरसत आहेत. या पावसामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आल्याचे व्रत आहे.तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी, तेनकासी, विरुथुनगर, पुधुकोट्टई, नीलगिरी या भागातील जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसत असल्याचे दिसून येत आहे  यंदाच्या ऐन हिवाळ्यात तुफान पाऊस बरसत असल्यामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झाल्याचे आढळून आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल