**लोणावळा टोलनाक्यावर मराठा आंदोलकांच्या वाहनांवर टोल आकारणी; संजय पारवेंनी केला आक्षेप, रक्कम परत**
**लोणावळा टोलनाक्यावर मराठा आंदोलकांच्या वाहनांवर टोल आकारणी; संजय पारवेंनी केला आक्षेप, रक्कम परत**
**KDM NEWS प्रतिनिधी**
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांच्या वाहनांना लोणावळा टोलनाक्यावर टोल आकारण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजाचे कार्यकर्ते संजय पारवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून टोल कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि जोरदार आक्षेप नोंदवला.
या चर्चेनंतर टोलनाक्यावरील अधिकाऱ्यांनी चुकीची ओळख पटवून आंदोलकांच्या वाहनांवर आकारलेली टोल रक्कम तत्काळ रोख स्वरूपात परत केली.
<script async type="application/javascript" src="https://news.google.com/swg/js/v1/swg-basic.js"></script>
<script>
(self.SWG_BASIC = self.SWG_BASIC || []).push(basicSubscriptions => {
basicSubscriptions.init({
type: "NewsArticle",
isPartOfType: ["Product"],
isPartOfProductId: "CAowh_W9DA:openaccess",
clientOptions: { theme: "light", lang: "en" },
});
});
</script>
टिप्पण्या