स्टेट बँक ऑफ इंडिया.2023 एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम.

State bank of India 2023 एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

State bank of India 2023 एसबीआय बँक खातेधारकांसाठी आनंदाची बातमी बँकेने लागू केला नवीन नियम ग्राहक झाले खुश, पहा नवीन नियम

 

स्टेट बँक ऑफ इंडिया २०२३ नमस्कार  स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतेच करोडो ग्राहकांसाठी नवीन अपडेट लागू.झाले आहे.

एसबीआय पर्सनल बँक बदलानंतर कोरडं तोरणाच्या मनात आनंदाची लाट निर्माण झालेली आहे स्टेट बँक.

ऑफ इंडिया मध्ये देशातील सर्वाधिक खाते तरुणांनी उघडलेले आहेत.

या बँकेत एसबीआय ऑनलाईन अधिक खाते असण्याचे एक कारण म्हणजे ही बँक ग्रामीण भागापासून शहरी भागाचे आपले सेवा पुरवते जर तुमचे बँक खाते एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया State bank of India मध्ये उघडले असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

 🎁

एसबीआय बँक खाते धारकांसाठी काय आनंदाची बातमी आहे sbi च्या ग्राहकांसाठी खुप छान बातमी खाली वाचा.

स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय अलीकडेच आपल्या प्रकारासाठी आणि वृद्ध तरुणांसाठी नवीन बदल केले आहेत वयोवृद्ध खातेधारकांसाठी सर्वात मोठी समस्या ही असते की जेव्हा वृद्ध होण्यासोबतच त्याचे बोटाचे ठसे पूर्णपणे गळून पडतात आणि फिंगरप्रिंट काम करत नाहीत यानंतर वृद्ध खातेधारकांना बँक व्यवहार करताना अनेक समस्या समोर सामोरे जावे लागते पण आता अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी टेस्ट स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या प्रणालीत बदल करण्यास सुरुवात केली आहे आता कितीही वृद्ध लोक त्याचे व्यवहार सहज करू शकतील.

स्टेट बँक ऑफ इंडिया.

तुम्हाला फक्त घरबसल्या बँक स्टेटमेंटसाठी SBI च्या कस्टमर केअरला कॉल करायचा आहे.

यासाठी बँकेने टोल फ्री क्रमांकही जारी केले आहेत.

ग्राहक कोणत्याही टोल-फ्री नंबरवर कॉल करू शकतात: 1800 1234 किंवा 1800 2100.

कॉल केल्यानंतर खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी 1 दाबावे लागेल.

यानंतर तुमच्या बँक खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक टाका. खात्याच्या माहितीसाठी 2 दाबावे लागेल, त्यानंतर ग्राहकाला बँक स्टेटमेंट कालावधी निवडावा लागेल. बँकेने स्टेटमेंटसाठी कालावधी निवडताच, बँक तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर तुमचे स्टेटमेंट पाठवेल.

काळाच्या ओघात बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. याआधी लोकांना पैसे काढण्यासाठी बँकांच्या लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत होते. आज एटीएम कार्डचा वापर थेट पेमेंट करण्यासाठी आणि पैसे काढण्यासाठी केला जातो. तंत्रज्ञानातील सुधारणांमुळे बँकेचे काम सोपे झाले आहे. डिजिटायझेशनचा बँकिंग क्षेत्रावर गेल्या दहा वर्षांत लक्षणीय परिणाम झाला आहे.

आपल्या.देशातील अनेक बँकिंग सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. याचा फायदा ग्राहक आणि बँका दोघांनाही झाला आहे. बँकांमधील ग्राहकांची गर्दी कमी होऊन ग्राहकांची कामे घरी बसून होऊ लागली आहेत.

 

आता देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक स्टेट बँक ऑफ इंडिया  ने आपल्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. वृत्तानुसार, आता ग्राहकांना बँक स्टेटमेंटसाठी बँकेत जाण्याची गरज नाही.





या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल