आधी स्वत:ची गाडी जाळली, मग सदावर्तेंची, सरपंच मंगेश साबळेला शेवटी पोलिसांनी ताब्यात घेतलं

मराठा आरक्षणाच्या मुद्दा चांगलाच पेटलंय. अशात मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरुद्ध आणि मराठा आरक्षणाच्या मागणीविरुद्ध वक्तव्य केलं म्हणून वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्या मराठा आंदोलकांनी फोडल्या.एक मराठा लाख मराठा अशी घोषणा या आंदोलकांना यावेळी केली. यावेळी तिघांना अटकही करण्यात आली. यातलाचं एक मराठा आंदोलक मंगेश साबळे सध्या चर्चा आलाय. या आंदोलकाने याआधीही आपल्या आंदोलनाने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल