रविवारी कोरोनाचे ६५६ नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू

देशामध्ये रविवारी कोरोनाच्या नवीन व्हायरसचे ६५६ रुग्ण आढळून आलेले आहेत. शनिवारच्या तुलनेमध्ये हा आकडा कमी असला तरी जेएन.१ या विषाणूमुळे भीतीचं सावट निर्माण झालं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल