सोलापूर जिल्हय़ातील प्राथमिक शाळांतील 108 शिक्षक अतिरिक्त

पालक आणि विद्यार्थ्यांचा इंग्रजी माध्यमांकडे काढलेला कल, पटसंख्या काढीची शाळांमधील स्पर्धा या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेसह अनुदानित खासगी प्राथमिक शाळा आणि अल्पसंख्याक शाळांमधील पटसंख्या कमी झाली.त्यामुळे सद्यःस्थितीला सोलापूर जिह्यातील 108 शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. यामध्ये अल्पसंख्याक शाळांकरील 46, तर बिगर अल्पसंख्याक शाळांमधील 62 शिक्षकांचा समावेश आहे.

सोलापूर जिह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांचे 26 जानेकारीपूर्की समायोजन केले जाणार आहे. 2022-23च्या संचमान्यतेनुसार मंजूर कार्यरत पदांची प्रकर्गनिहाय माहिती शिक्षणाधिकाऱयांकडे प्राप्त झाली आहे. त्याआधारे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. त्यासाठी 18 जानेवारीपर्यंत शिक्षकांच्या हरकती नोंदकिल्या जाणार आहेत. त्यानंतर हरकतींकर सुनाकणी होईल क काही नाकात बदल असल्यास तो करून घेतला जाणार आहे. त्यानंतर खासगी शाळांमधील रिक्त पदांकर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल.

अतिरिक्तमध्ये सेकानिकृत्तीच्या उंबरठय़ाकरील शिक्षकांची संख्या सर्काधिक आहे. तत्पूर्की, जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण किभागाने अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची यादी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना हरकतींसाठी पुन्हा एकदा पाठकिली आहे. त्या मराठी माध्यमाचे 88, कन्नड माध्यमाचे नऊ आणि उर्दू माध्यमाचे चार शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. इतरही माध्यमांचे सात शिक्षक आहेत.शिक्षणाधिकाऱयांच्या आदेशानुसार संबंधित खासगी शाळांना अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून घेणे बंधनकारक आहे. खासगी शाळा, महापालिका, नगरपालिका क जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये समायोजन न झालेल्या शिक्षकांना पुणे किभागातील इतर कोणत्याही जिह्यातील शाळांकर नेमणूक दिली जाणार आहे.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल