शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; तीन पैकी 'या' नावावर शिक्कामोर्तब

शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं नाव; तीन पैकी 'या' नावावर शिक्कामोर्तब
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्यात आल्यानंतर शरद पवार यांच्या गटाला नवं नाव निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून आयोगानं तीन नावं मागवली होती त्यांपैकी हे एक नाव आहे.निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलेलं नाव हे 'नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' हे त्यांच्या पक्षाचं नवं नाव असणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल