**बार्शी : मित्रप्रेम युवा ग्रुप व सकल लिंगायत समाजाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिपूजन**
**बार्शी : मित्रप्रेम युवा ग्रुप व सकल लिंगायत समाजाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिपूजन**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी :** मित्रप्रेम युवा ग्रुप व सकल लिंगायत समाज बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा बसवेश्वर जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मूर्तिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष सौ. तेजस्विनी कथले, लिंगायत बोर्डिंग ट्रस्टी रावसाहेब मनगिरे, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, विरोधी पक्ष नेते नागेश अक्कलकोटे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब आडके ऍड., वासुदेव ढगे, माजी नगरसेवक प्रशांत कथले, नगरसेवक नवनाथ तात्या माळगे, मुजम्मील पठाण, अजय भानवसे, प्रशांत जाधव, आर्यन पाचपुते, ऍड. माणिक धारूरकर, ऍड. संजय साखरे, सकल लिंगायत समाज अध्यक्ष आण्णासाहेब पेठकर, दादासाहेब बगले, मल्लीनाथ गाढवे, गिरीश बरीदे, गिरीश नायकोजी, सागर स्वामी, प्रा. मयूर डोईफोडे, नानासाहेब थळकरी, दादासाहेब नष्टे, सतीश होनराव आदी मान्यवर उपस्थित होते.
मित्रप्रेम युवा मंडळाचे शशिकांत दसंगे, विठ्ठल गुडे, प्रवीण गाढवे, प्रफुल्ल केसकर, गणेश निंबर्गी, अनिल चाबुकस्वार, जालिंदर देवकर, आण्णा घोटाळे, कल्पित आगळे, संकेत बेणे, केदार वाघुले, विशाल गाढवे, मनोज मुलगे, गणेश पुराणिक, आशिष वाकडे, संतोष शिराळ, बाळासाहेब मुंबरे, नागेश कारंजकर, रवींद्र केसकर, गोपाळ साखरे, पंकज लकाशेट्टी आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमात दोन्ही महान व्यक्तींच्या मूर्तींचे पूजन करून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या